Goa | प्रवासाची तारीख: 15 Oct 2026
मुख्य बुकिंग लीडर आणि कुटुंब/ग्रुप सदस्यांची एकाच बुकिंग रेफरन्स खाली नोंदणी करा.
English: All bookings are confirmed upon receipt of advance amount. Seats are allocated on a first-come, first-served basis.
मराठी: सर्व बुकिंग्ज अॅडव्हान्स रक्कम प्राप्त झाल्यानंतरच निश्चित केली जातात. आसनांचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल.
English: Full balance payment must be cleared 7 days prior to departure date.
मराठी: उर्वरित पूर्ण रक्कम प्रवासाच्या तारखेच्या ७ दिवस आधी जमा करणे अनिवार्य आहे.
English: Standard cancellation charges apply.
मराठी: रद्दीकरण नियम: ३० दिवस आधी ९०% परतावा, १५ दिवस आधी ५०% परतावा, ७ दिवसांपेक्षा कमी असल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
English: Eligible refunds will be processed within 7 working days via original payment method.
मराठी: पात्र परतावा रक्कम ७ कामकाजाच्या दिवसांत मूळ भरणा पद्धतीद्वारे जमा केली जाईल.
English: Standard check-in time is 12:00 PM. Room sharing as per booking selected.
मराठी: हॉटेल चेक-इन वेळ दुपारी १२:०० वा. राहील. खोलीचे वाटप निवडलेल्या प्राधान्यानुसार असेल.
English: Bus seats once allocated by management cannot be changed during tour.
मराठी: व्यवस्थापनाद्वारे एकदा दिलेले बस सीट संपूर्ण प्रवासात बदलता येणार नाही.
English: Customer identity documents are kept confidential for travel verification purposes only.
मराठी: ग्राहकांची ओळखपत्रे केवळ प्रवासाच्या पडताळणीसाठीच गोपनीय ठेवली जातील.
English: Travellers declare they are physically fit to travel and carry necessary personal medications.
मराठी: प्रवासी घोषित करतात की ते प्रवासासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत व स्वतःची औषधे सोबत ठेवतील.
English: Company reserves right to use group tour photos for promotional social media.
मराठी: कंपनीला ग्रुप टूरचे फोटो सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी वापरण्याचा अधिकार राहील.
English: Sayali Tours is not liable for itinerary changes caused by weather, natural disasters, or strikes.
मराठी: हवामान, नैसर्गिक आपत्ती किंवा संप यामुळे होणाऱ्या बदलांसाठी सायली टूर जबाबदार असणार नाही.
English: Travellers are responsible for their luggage and belongings throughout the tour.
मराठी: प्रवासादरम्यान आपल्या वस्तू व सामानाची जबाबदारी स्वतः प्रवाशाची असेल.
सायली टूरकडे नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद. आपले बुकिंग सध्या पडताळणीखाली आहे.
Total Package Price: ₹0.00
sayalitours@hdfcbank